शर्लिन चोपड़ा हिचा बिकिनीमधील हॉट क्रिकेट पाहून तुम्हीही व्हाल क्लिन बोल्ड (Watch Video)
Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

आपल्या मादक आणि सेक्सी व्हिडिओज ने सोशल मिडियावर चर्चेत असलेली शर्लिन चोपड़ा (Sherlyn chopra)सध्या आपल्या ऑफिशियअल अॅपच्या माध्यमातून एकाहून एक हॉट व्हिडिओ (Hot Video) ने नुसता धुमाकूळ घालतेय. आपले हॉट आणि सेक्सी (Sexy) व्हिडिओज आणि फोटोज ते आपल्या 'शर्लिन चोपड़ा अॅप' (Sherlyn Chopra App) तसेच आपल्या इन्स्टाग्राम पेजवरही शेअर करत आहे. नुकताच तिने तिचा बिकिनीमधील क्रिकेट खेळतानाचा हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. इतकच नव्हे तर या व्हिडिओत तिने काही न्यूड पोजेसही दिले आहेत.

रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाक या क्रिकेट सामन्यासाठी तिने हा खास व्हिडिओ शेअर केला. चांगले खेळा अथवा घरी जा असा संदेश देत तिने हा व्हिडिओ शेअर केला.

काही दिवसांपूर्वी तिने एक असा व्हिडियो शेअर केला होता, ज्यात शर्लिन दूधाची बाटली हातात घेऊन सेक्सी अंदाजात पोज दिल्या आहेत. या व्हिडियोखाली शर्लिन ने म्हटलं आहे की, "मी रोज शुद्ध दूध पिते आणि तुम्ही?" तिच्या या प्रश्नावर अनेक चाहत्यांनी चांगल्या आणि वाईट अशा कमेंट केल्या आहेत.

हेही वाचाशर्लिन चोपड़ा च्या हॉट आणि सेक्सी व्हिडिओ ने सोशल मिडियावर लावली आग, घरच्यांसमोर पाहू नका हा व्हिडिओ

शर्लिनचे हे व्हिडिओ दिवसेंदिवस चर्चेचा विषय बनत चालले असून शर्लिन आपल्या अॅपचा प्रचार करण्यासाठी काहीही करू शकते हेच या व्हिडिओवरून दिसतय असं म्हणावं लागेल.