डॉलरच्या राशीत लोळणा-या शर्लिन चोपड़ा च्या हॉट अवताराने सोशल मिडियावर लावली आग, स्वत:ला म्हणतेय 'लक्ष्मी बॉम्ब'
Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

आपल्या हॉट आणि सेक्सी व्हिडिओज ने सोशल मिडियावर आग लावणारी हॉट मॉडेल शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) ने नुकताच एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. तशी ती आपल्या 'शर्लिन चोपड़ा' अॅपद्वारे आपल्या चाहत्यांना घायाळ करतच असते. त्या व्हिडिओची झलक तिच्या चाहत्यांना तिच्या इन्स्टा अकाउंटवर पाहायला मिळते. असाच एक हॉट आणि सेक्सी व्हिडिओ तिने नुकताच इन्स्टा अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत डॉलरच्या राशीत लोळताना दिसत आहे.

यात तिचा हॉट अवतार पाहून तिच्या चाहत्यांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही. पाहूया तो सेक्सी व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Laxmi Bomb out now on #thesherlynchopraapp 💣💣 Link in bio

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

यात तिच्या मादक अदा आणि बोल्ड अंदाज पाहून तिच्या चाहत्यांनी हॉट आणि सेक्सी अशा प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी आगीचे चिन्ह कमेंट बॉक्समध्ये टाकले आहे. तसेच या व्हिडिओ खाली शर्लिन चोपड़ा ने 'लक्ष्मी बॉम्ब' म्हटले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.  शर्लिन चोपड़ा च्या 'या' हॉट बेडसीन ने सभ्यतेच्या सा-या सीमा केल्या पार, घरातल्यांसमोर चुकूनही पाहू नका हा व्हिडिओ

काही दिवसांपूर्वी तिने चक्क एका पुरुष मॉडेल सोबत हॉट बेडसीन केल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या आणि यांसारख्या अनेक व्हिडिओज ने सोशल मिडियावर आग लावली आहे.

शर्लिनच्या आायुष्यावर आधारीत 'द लास्ट विश' नावाची शार्टफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्टफिल्मने प्रेक्षकांची मनच जिंकली नाहीत तर शर्लिनला मोठी कामे देखील करून दिली. शर्लिनने पहिल्याच दिवशी या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून तब्बल 10 लाख रुपयांची कमाई केली आहे.