बॉलिवूडचा रॅपर बादशाह ने Lockdown काळात केले टक्कल आणि बनवले 'हे' मजेशीर TikTok Video
या व्हिडिओमध्ये बादशाह टक्कल केलेला लूक दिसत आहे. 'क्या आप कलूआ को जानते हो' असा टिकटॉक व्हिडिओ बनविला आहे.
ज्याने आपल्या रॅप गाण्यांनी बॉलिवूडकरांना थिरकायला लावले तो सुप्रसिद्ध रॅपर बादशाह (Baadshah) लॉकडाऊनचा काळात एक वेगळाच उपदव्याप केला आहे. लॉकडाऊनच्या काळात आपलेले वाढलेले केस कापायचे कसे असा प्रश्न पडलेल्या बादशाह ने टक्कलच करुन टाकले आहे. या गोष्टीचे त्याला दु:ख नसून हा लूक तो मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. त्याने या लूकविषयी आपल्या चाहत्यांना माहिती देण्यासाठी मस्त मजेशीर टिकटॉक व्हिडिओ शेअर केले आहेत. हे टिकटॉक व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
या व्हिडिओमध्ये बादशाह टक्कल केलेला लूक दिसत आहे. 'क्या आप कलूआ को जानते हो' असा टिकटॉक व्हिडिओ बनविला आहे.
हेदेखील वाचा- Lockdown च्या काळात सैफ अली खान आपला मुलगा तैमुरचे केस कापण्यासाठी बनला हेअर स्टायलिस्ट, पाहा क्युट फोटो
Ramayan : रामायण मलिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार; स्टार प्लस वाहिनीवर होणार प्रसारण - Watch Video
बादशाह ने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये हिट गाणी दिली आहे. अभी तो पार्टी शुरु हुई है, कर गई चुल, काला चश्मा ही त्यातीलच काही हिट गाणी.
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2020 05:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

