Mouni Roy Superhot Bikini Photoshoot: मौनी रॉय ने स्विमिंग पूलमध्ये केलेले 'हे' हॉट फोटोशूट पाहून तुमच्या शरीराची होईल लाही लाही, See Pics
Mouni Roy Hot Bikini Photoshoot (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री तसेच हिंदी मालिकांमध्येही लोकप्रिय असलेली मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मिडियावर आपल्या हॉटनेसने आग लावत आहे. तिचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतो. तिच्या एकाहून एक सरस पोस्ट पाहून ती त्याच्या चाहत्यांना खूश करत असते. ती आपल्या बोल्ड (Bold) आणि मादक अदांनी चाहत्यांवर मोहिनी घातली आहे. नुकतेच तिने आपले एक बोल्ड फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. स्विमिंग पूल मध्ये तुडूंब पोहतानाचे तिचे फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोजला 6 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहे.

या फोटोजमध्ये मौनी रॉयने पांढ-या रंगाची बिकिनी घातली आहे. स्विमिंग पूल मध्ये भिजून चिंब झालेल्या मौनी रॉय चे फोटोज सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

लॉकडाऊनच्या काळातही मौनीने आपल्या डान्स ने चाहत्यांचे मनोरंजन केले. त्यात तिने ऐश्वर्या राय बच्चन च्या 'ताल से ताल मिला' या गाण्यावर केलेला डान्स खूप व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

हेदेखील वाचा- Mouni Roy Hot Photos: बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय दुबईत करतीय एन्जॉय; पहा फोटोज

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

काही महिन्यांपूर्वी मौनीने मालदीवमधील निळ्याशार समुद्रामधील हॉट आणि सेक्सी फोटोशूट तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोमधील तिची मादक अदा पाहून चाहतेही अक्षरश: घायाळ झाले.

एकता कपूरची सर्वात लोकप्रिय मालिका 'क्योंकि सांस भी कभी बहू थी' या मालिकेमधून पदार्पण करणारी मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रिय होत आहे. 'गोल्ड' या चित्रपटामधून खिलाडी अक्षय कुमार सोबत झळकल्यानंतर मौनी हळूहळू बॉलिवूडमध्येही आपले घट्ट रोवू लागली आहे. तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोज आणि व्हिडिओज मुळे ती सोशल मिडियावरदेखील नेहमी चर्चेत असते.