Jacqueline Fernandez Topless Photo: जैकलीन फर्नांडिज ने आपल्या हॉटनेसचा तडका मारत शेअर केला टॉपलेस फोटो, 8 लाखाहून अधिक लोकांनी केला Like
Jacqueline Fernandez Topless Photo (Photo Credits: Instagram)

Jacqueline Fernandez  Bold Photo: बॉलिवूड अभिनेत्री जैकलीन फर्नांडिज (Jacqueline Fernandez) आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा हॉट लूक तिचे चाहते प्रचंड पसंत करतात. श्रीलंकन ब्युटी असलेली जैकलीन सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मिडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असते. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक टॉपलेस फोटो (Topless Photo) पोस्ट केला आहे. या फोटोमधील ती सुपरसेक्सी लूक (Supersexy Look) पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

जैकलीनने या टॉपलेस फोटोखाली 'खूप खूप दूर' असे लिहिले आहे. हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या फोटोला आतापर्यतं 8 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे.हेदेखील वाचा- Indoo Ki Jawani: कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'इंदू की जवानी' थिएटरमध्ये 'या' तारखीला होणार प्रदर्शित

या फोटोमध्ये जैकलीने मोकळ्या केसांमध्ये टॉपलेस अवस्थेत बसली आहे. यात त्याचा बोल्ड लूक सर्वांना अचंबित करणारा आहे. जैकलीनच्या फोटोसह तिचे वर्कआऊट देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असते.

जैकलीनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, लवकरच ती जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह सह 'अटॅक' या चित्रपटात दिसेल. त्याशिवाय ती सैफ अली खान, अर्जून कपूर, यामी गौतम आणि जावेद जाफरीसह 'भूत पोलिस' या चित्रपटात दिसेल. अलीकडेच तिने या चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला होता.  भूत पोलिस चित्रपट हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट (horror Comedy) असून या चित्रपटाचे शूटिंग मोठमोठ्या पर्वतांमध्ये याचे शूटिंग सुरु आहे. जैकलीन सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. डलहौजी मध्ये आपले शूटिंग शेडयूल संपल्यानंतर जैकलीन आपल्या अन्य कलाकारांसह आणि चालक दलासह धर्मशाळेत वेळ घालवत आहे.