International Bikini Day 2019: दिशा पटानी, सनी लियोन यांच्यासह 'या' बॉलिवूड अभिनेत्रींच्या बिकीनी फोटोजचा सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)

आज आंतरराष्ट्रीय बिकीनी दिवस या निमित्ताने पहा बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींचे हॉट बिकीनी फोटोज...

Bollywood Actress Bikini Photos (Photo Credits: Instagram)

आंतरराष्ट्रीय बिकीनी दिवस (International Bikini Day 2019) 5 जुलै रोजी साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1946 साली पॅरिसचे फॅशन डिझाईर लुईस रियर्ड (Louis Reard) ने बिकीनी स्टाईल जगासमोर सादर केली. या स्टाईलचे वैशिष्ट्य म्हणजे इतक्या वर्षांनंतरही ही स्टाईल ट्रेंडमध्ये आहे. बीचवर आणि स्विमिंग करताना घालण्यात येणाऱ्या बिकीनीने सर्व जगाचे लक्ष वेधले.

बॉलिवूड पासून ते हॉलिवूड अभिनेत्रींपर्यंत अगदी सर्व अभिनेत्रींनी बिकीनी परिधान करत आपल्या हॉटनेसचा जलवा दाखवला. बॉलिवूडमधील या अभिनेत्रींचे बिकीनी फोटोज चर्चेचा विषय ठरले. पाहुया बॉलिवूड अभिनेत्रींचे हॉट बिकीनी फोटोज...

मलाइका अरोड़ा (Malaika Arora)

सनी लियोन (Sunny Leone)

प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra)

दिशा पटानी (Disha Patani)

 

वाणी कपूर (Vaani Kapoor)

कैटरीना कैफ (Katrina Kaif)

करीना कपूर (Kareena Kapoor)

सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्रींच्या या फोटोजने चांगलाच धुमाकूळ घालत चाहत्यांना घायाळ केले नसेल तर नवलच.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now