Ganesh Chaturthi 2020: कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर सह सलमान खान गणपती दर्शनासाठी सोहेल खान याच्या घरी दाखल; पहा Photos

गणेश मुर्ती सोहेल खान याच्या घरी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण खान परिवार गणपती दर्शनासाठी सोहेल खानच्या घरी दाखल झाले. त्यावेळेस सलमान खान आपली कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर सह सोहेलच्या घरी जाताना स्पॉट झाला आहे.

Ganesh Chaturthi 2020: कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर सह सलमान खान गणपती दर्शनासाठी सोहेल खान याच्या घरी दाखल; पहा Photos
Salman Khan & Iulia Vântur (Image Credit: Yogen Shah)

काल 22 ऑगस्ट गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील सलमान खान (Salman Khan) याच्या कुटुंबाने गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. यंदा गणेश मुर्ती सोहेल खान (Sohail Khan) याच्या घरी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण खान परिवार गणपती दर्शनासाठी सोहेल खानच्या घरी दाखल झाले. काल रात्री सलमान खान आपली कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर (Iulia Vântur) सह सोहेलच्या घरी जाताना स्पॉट झाला आहे. यावेळेस सलमान खान आणि यूलिया दोघांनीही मास्क घातला होता. सलमान प्रमाणे अरबाज खान (Arbaaz Khan) देखील आपली गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani सह बाप्पाच्या दर्शनासाठी सोहेलच्या घरी दाखल झाला.

काल सलमान खानच्या बहिणी अर्पिता आणि अलवीरा यांनी गणपती बाप्पाचे स्वागत केले. दरम्यान सोहेलच्या घरी खान परिवार दाखल होत असतानाचे काही फोटोज समोर आले आहेत. (Ganesh Chaturthi 2020: सोनाली बेंद्रे, सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्यासह इतर बॉलिवूड सेलिब्रिटींंच्या घरचा बाप्पा, View Photos)

सलमान खान आणि यूलिया वंतूर:

 

View this post on Instagram

 

#salmankhan #IuliaVântur #helen ji #salimkhan at #sohailkan 's residence. #ganpatifestival #ganpatibaappa #yogenshah

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री:

 

View this post on Instagram

 

#atulagnihotri @nirvankhan15 @sohailkhanofficial clicked at sohail khan's residence. #ganpatifestival #yogenshah

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

अरबाज खान आणि जोर्जिया:

कुटुंबातील इतर सदस्य देखील सोहेल खानच्या घरी दाखल झाले.

 

View this post on Instagram

 

#helen ji at sohail khan's residence for Ganpati festival celebration #yogenshah

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

खान कुटुंबात दरवर्षी दीड दिवसांसाठी गणपती विराजमान होतात. गेल्या वर्षी सलमानची बहिण अर्पिता खान-शर्मा हिच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती. यंदा सोहेल खानच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2020 09:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).