Climax Full HD Movie Leaked on Tamilrockers: XXX स्टार मिया मालकोवा ची 'क्लायमेक्स' चित्रपट ऑनलाईन लीक
Climax (Photo Credits: YouTube)

बॉलिवूड मधील एकाहून एक सरस भयपट देणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma)यांचा बहुचर्चित चित्रपट क्लायमेक्स (Climax) 6 जूनला डिजिटल प्लेटफॉर्मवर प्रदर्शित झाला. XXX स्टार मिया मालकोवा (Mia Malkova) ने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकरली असून तिचे या चित्रपटातील अंगप्रदर्शन चर्चेचा विषय बनला होता. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर दाखवला गेला तेव्हा या चित्रपटाविषयी उत्सुकता आणखीनच वाढली होती. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक दिवस झाला नाही तोपर्यंत हा चित्रपट तमिळरॉकर्सवर (Tamilrockers) लीक झाला आहे.

हा चित्रपट RGVWorld.in/ShreyasET येथे काल (6 जून) प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांना 100 रुपये द्यावे लागतील. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होताच पायरसीचा शिकार झाली आहे. क्लायमेक्स चित्रपटाचे HD प्रिंट Tamilrockers वर डाऊनलोड करता येईल. त्याचबरोबर येथे तुम्हाला 1080p HD, 480p, 720p चा कॅमेरा व्हर्जन सुद्धा डाऊनलोड करता येईल. या पायरसीचा मोठा फटका चित्रपट निर्मात्यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याशिवाय तमिळरॉकर्सवर हा चित्रपट मोफत डाऊनलोड करता येणार असल्यामुळे निर्मात्यांना याचा फटका बसेल. XXX स्टार मिया मालकोवा चा 'Climax' सिनेमा 6 जूनला होणार प्रदर्शित, कसा आणि कुठे पाहता येईल जाणून घ्या

क्लायमेक्स चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी लोक Climax Full Movie Download, Climax Full Movie Tamilrockers, Climax Full Movie Tamilrockers HD Download, Climax Full Movie Download Tamilrockers, Climax Full Series Telegram, Climax Telegram links, Climax Full Movie HD Telegram सारखे पर्याय गुगलवर सर्च करत आहेत.

लोकांनी अशा पायरसीपासून दूर राहण्याचे आवाहन लेटेस्टली मराठी करत आहे.

या चित्रपटात मियाने बिकिनीवर तसेच टॉपलेस होऊन अनेक किसिंग सीन दिले आहेत. तिच्या याच हॉटनेस ची झलक दाखवणारे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रेक्षकांना मिया मालकोवा हिच्या चित्रपटातील कामाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. या ट्रेलरमध्ये मिया बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली आहे.