Bhojpuri Actress Monalisa Photos: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने हॉट अंदाजासह शेअर केले ग्लॅमरस फोटो; See Pic

मोनालिसाचा सुंदर अवतार पाहून चाहतेही तिचे कौतुक करीत आहेत. भोजपुरी चित्रपटांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी मोनालिसा आजकाल टीव्ही शोच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

Bhojpuri Actress Monalisa Photos: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने हॉट अंदाजासह शेअर केले ग्लॅमरस फोटो; See Pic
मोनालिसा (Photo Credits: Instagram)

Bhojpuri Actress Monalisa Photos: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रभावित करताना दिसत आहे. मोनालिसाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या फोटोंना चाहते लाईक तसेच कमेंट्स करत आहेत. मोनालिसा तिच्या हॉट अंदाजामुळे बर्‍याचदा इंटरनेटवर चर्चेचा विषय बनते. आज तिने आपल्या लेटेस्ट फोटोशूटची छायाचित्रे शेअर केली आहेत. जी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मोनालिसाने आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊटवरून नवीन छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात ती खूपच आकर्षक दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत तिने ब्लू हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. फोटोंमध्ये तिने एक सुंदर गाऊन परिधान केलेला पाहायला मिळत आहे. (वाचा - Diljit Dosanjh सोबत 'Honsla Rakh' चित्रपटात दिसणार Shehnaaz Gill; पहा चित्रपटाचे खास Poster)

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

मोनालिसाचा सुंदर अवतार पाहून चाहतेही तिचे कौतुक करीत आहेत. भोजपुरी चित्रपटांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी मोनालिसा आजकाल टीव्ही शोच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. अलीकडेच ती सलमान खानच्या टीव्ही शो 'बिग बॉस 14' मध्ये पाहुणी म्हणून आली होती. या शोमध्ये मोनालिसाने कतरिना कैफच्या 'कमली कमली' गाण्यावर सर्वांचे मनोरंजन केले.

(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2021 11:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).