Gulabo Sitabo Full Movie Leaked on TamilRockers and Telegram: अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा 'गुलाबो सिताबो' सिनेमा रिलीज होताच झाला लीक?
त्यामुळे पायरेसी पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक निर्माता प्रयत्नशील असतो. परंतु, प्रत्येक वेळेस ते शक्य होते असे नाही. गुलाबो सिताबो सिनेमाही प्रदर्शित होताच लीक झाल्याची चर्चा आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) यांचा सिनेमा 'गुलाबो सिताबो' (Gulabo Sitabo) याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना एकत्र झळकणार असल्यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे प्रदर्शन रखडले होते. अखेर 12 जून रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) वर या सिनेमाचे स्ट्रीमिंग (Streaming) होणार होते. पण आता या सिनेमाची पायरेसी झाली असल्याचे समोर आले आहे. पायरेसी ही भारतीय निर्मात्यांसाठी असलेली सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे पायरेसी पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक निर्माता प्रयत्नशील असतो. परंतु, प्रत्येक वेळेस ते शक्य होते असे नाही. पायरेसीमुळे अवघ्या काही तासांत सिनेमाची प्रिंट अनेक वेबसाईटवर उपलब्ध होते.
'गुलाबो सिताबो' सिनेमाची HD प्रिंट Tamilrockers वर डाऊनलोड साठी उपलब्ध आहे. यासोबतच सिनेमाचे 1080p HD, 480p, 720p कॅमेरा व्हर्जन देखील डाऊनलोड साठी उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक लोक आता Gulabo Sitabo Movie फ्री मध्ये इंटरनेटवर पाहात आहेत. यासाठी Gulabo Sitabo Full Movie Download, Gulabo Sitabo Full Movie Tamilrockers, Gulabo Sitabo MovCr, Gulabo Sitabo MovCr links, Gulabo Sitabo Full Movie Tamilrockers HD Download, Gulabo Sitabo Full Movie Download Tamilrockers, Gulabo Sitabo Full Series Telegram, Gulabo Sitabo Telegram links, Gulabo Sitabo Full Movie HD Telegram यांसारखे कीवर्ड्स वापरले जात आहेत. (अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांची जबरदस्त जुगलबंदी असलेला 'गुलाबो सिताबो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित)
या सिनेमाचे दिग्दर्शन सुजित सिरकार यांनी केले आहे. सिनेमात लखनऊ शहरातील गोष्ट दाखवण्यात असून त्यात एक घरमालक आणि भाडेकरु यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. कोविड-19 लॉकडाऊनमुळे हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊ शकला नाही. म्हणूनच निर्मात्यांनी OTT प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.