Pathaan Trailer Release: प्रतिक्षा संपली! किंग खानचा बहुचर्चित सिनेमा पठाणचा ट्रेलर प्रदर्शित, बॉलिवूडचा बादशाह Shah Rukh Khan चा पाच वर्षांनंतर दमदार कमबॅक; Watch Video

पठाणचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असुन अवघ्या काही मिनिटांतचं बादशाहच्या अनोख्या अंदाजानं नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.

Pathaan Trailer Release: प्रतिक्षा संपली! किंग खानचा बहुचर्चित सिनेमा पठाणचा ट्रेलर प्रदर्शित, बॉलिवूडचा बादशाह Shah Rukh Khan चा पाच वर्षांनंतर दमदार कमबॅक; Watch Video

किंग खानचा बहूप्रतिक्षित सिनेमा पठाणचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असुन अवघ्या काही मिनिटांतचं बादशाहच्या अनोख्या अंदाजानं नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.  तरी या ट्रेलरमध्ये जबदरदस्त स्टारकास्ट, दमदार अक्शनसह हा सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरचं का रिलीज केला जात आहे ह्याचं कारण कळलं. तरी अवघ्या काही मिनीटांत या ट्रेलरने इंटरनेटवर धुमाकुळ घातला असुन नेटकऱ्यांचा या सिनेमाला भरगोस प्रतिसाद बघायला मिळत आहे.

 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 11:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).