मुलगा आजादच्या पार्टीसाठी आमिर खानचा कार्टून अवतार (Photos)
आमिर खान, किरण राव आणि आझाद (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाही. कामात व्यस्त असूनही कुटुंबियांसाठी तो जरुर वेळ काढतो. अलिकडेच आमिर खान आपला मुलगा आजादसोबत (Aazad) पिकनिकला गेला होता. सोशल मीडियावर या खास क्षणांचे फोटोज व्हायरल झाले आहेत. या फोटोत आमिर खानची पत्नी किरण राव (Kiran Rao) देखील दिसत आहे. या पार्टीमध्ये आमिर खानने खास वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.

आमिर खानने यावेळी कार्टून ऑब्लिक्सचा लूक घेतला होता. तर किरण राव गेटाफिक्सच्या रुपात दिसली. दोघांचा हा लूक पाहुन आझाद अत्यंत खूश झाला.

पाहा पिकनिक पार्टीतील आमिर खानचा कार्टून लूक...

 

View this post on Instagram

 

Obelix, Dogmatix, Asterix and Getafix the druid!

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

 

 

View this post on Instagram

 

Obelix waits in line for the magic potion, while Asterix is drinking his dose.

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

 

 

View this post on Instagram

 

And Obelix is refused the magic potion by Getafix!!!

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

 

अलिकडेच आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमात प्रदर्शित झाला आहे. यात सिनेमात अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विजय कृष्णा आचार्य यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.