Ayushmann Khurrana कडून Paralympic मधील स्पर्धकांना प्रोत्साहित करणारा व्हिडिओ शेअर; UNICEF च्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती
बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना देखील पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पॅरालिम्पिक (Paralympic)संघाला पाठिंबा देत आहे. त्याशिवाय, त्याची UNICEF च्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.
सध्या जगभरात पॅरालिम्पिकची क्रेझ पहायला मिळत आहे. आयुष्मान खुरानाने भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणारा व्हिडिओ शेअर केला. ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसलेला बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना भारताच्या पॅरालिम्पिक संघाला पाठिंबा देत आहे. यासाठी अभिनेत्याने युनिसेफशी हातमिळवणी केली आहे. आजपासून पॅरिसमध्ये होणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांना सुरूवात होत आहे.
आयुष्मान खुरानाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला. आयुष्मान खुरानाने भारताच्या पॅरालिम्पिक संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर
View this post on Instagram
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2024 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

