Steve Jobs’s यांच्या खास सँडलचा करण्यात आला लिलाव, किंमत ऐकून बसेल धक्का

प्रसिद्ध लोकांनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव नेहमीच होत असतो. अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या वस्तूंचा लिलाव नुकताच करण्यात आला आहे. लिलावात विकल्या जाणाऱ्या वस्तूंची बोली खूप जास्त लावली जात असते. स्टीव्ह जॉब्स यांनी ज्या गॅरेजमध्ये अ‍ॅपलची स्थापना केली, त्या गॅरेजमध्ये स्टीव्ह जॉब्स जे सँडल घालून जात होते त्या सँडलचा लिलाव करण्यात आला आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Steve Jobs’s Old Sandals

Steve Jobs’s Old Sandals: प्रसिद्ध लोकांनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव नेहमीच होत असतो. अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स  यांच्या वस्तूंचा लिलाव नुकताच करण्यात आला आहे. लिलावात विकल्या जाणाऱ्या वस्तूंची बोली खूप जास्त लावली जात असते. स्टीव्ह जॉब्स यांनी ज्या गॅरेजमध्ये अ‍ॅपलची स्थापना केली, त्या गॅरेजमध्ये स्टीव्ह जॉब्स जे सँडल घालून जात होते त्या सँडलचा लिलाव करण्यात आला आहे. स्टीव्ह जॉब्स यांच्या या Birkenstocks सँडलसाठी 218,700 डॉलरची (जवळपास 1.77 कोटी रुपये) बोली लावण्यात आली. 

संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ :   

लिलावापूर्वी अंदाज वर्तवला जात होता की, स्टीव्ह जॉब्स यांच्या या सँडलला सुमारे 80 हजार डॉलर्समध्ये खरेदी केल्या जाऊ शकतात. स्टीव्ह जॉब्स 70 आणि 80 च्या दशकातील फोटोंमध्ये हे सँडल घातलेले दिसतात. स्टीव्ह जॉब्स इतके श्रीमंत असून अगदी साधे राहायचे.  2011 मध्ये स्टीव्ह जॉब्स यांचे निधन झाले होते. 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement