Yemen Stampede: येमेन येथे घडलेल्या चेंगराचेंगरीमध्ये 78 नागरिकांचा मृत्यू, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

येमेनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत 78 नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

येमेनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली.  या चेंगराचेंगरीत 78 नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement