Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण, मिचॉन्ग चक्रीवादळामुळे हवामानात बदल

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आज कमी दाबांचे क्षेत्र अधिक मजबूत होणार आहे, त्यामुळे चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement