Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express रूळावरून घसरली

वास्को-द-गामा हावडा अमरावती एक्सप्रेस रूळावरून घसरली, सुदैवाने सारे प्रवासी, कर्मचारी सुखरूप आहेत.

सुदैवाने सारे प्रवासी, कर्मचारी सुखरूप आहेत.

अपघात गोव्यातील  दूधसागर आणि कॅरन्झोल भागा दरम्यान घडली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement