Twitter On iPhone:एलॉन मस्क यांनी अ‍ॅप स्टोअरवरुन ट्विटर गायब होणार असल्याची दिली माहिती

ट्विटर एल़न मस्कच्या मालकीचे झाल्यापासून रोज ट्विटरबाबत काहीतरी नवीन बातमी ऐकायला मिळते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

ट्विटर एल़न मस्कच्या मालकीचे झाल्यापासून रोज ट्विटरबाबत काहीतरी नवीन बातमी ऐकायला मिळते. आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये ट्विटर इंस्टाल नाही करता आलं तर तुम्ही ट्विटर वापरणार कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement