Sudan Fighting: सुदान येथे देशाचे लष्कर आणि निमलष्करी जलद समर्थन दल यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात 413 लोकांचा मृत्यू

सुदान येथे सुरु असलेल्या संघर्षात 413 लोक मरण पावले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

सुदान येथे सुरु असलेल्या संघर्षात 413 लोक मरण पावले आहेत. युएन चिल्ड्रेन एजन्सीने सांगितले की, या लढाईत किमान नऊ मुले मारली गेली आणि 50 हून अधिक गंभीर जखमी झाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement