Shocking Video: जकार्ता इस्लामिक सेंटरला भीषण आग, मशीद जमीनदोस्त
उत्तर जकार्ता येथील आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
उत्तर जकार्ता येथील आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुधवारी या मशिदीच्या नूतनीकरणाची काम चालू होते, त्यावेळी अचानक आग लागली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement