Shakti Act : विधिमंडळात शक्ती कायदा एकमताने मंजूर,आता पिडीतेला मिळणार लवकर न्याय

दिवसंदिवस अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेला आळा घालण्यासाठी विधिमंडळात शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला आहे.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेला आळा घालण्यासाठी विधिमंडळात शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला आहे. महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement