Russia च्या हल्ल्यात युक्रेनच्या Nuclear Plant मध्ये आग, अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला थांबवण्याचे आवाहन
रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ला करत आहे. आज पहाटे रशियाच्या हल्ल्यात झपोरीझियामध्ये अणुऊर्जा प्रकल्पात आग लागली.
"युक्रेनच्या एनरहोदर शहरातील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये आग लागली. ही आग किती मोठी आहे हे अद्याप स्पष्ट नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असे युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement