Pandharpur Wari 2022: पंढरपूरच्या वारीत या अॅप द्वारे व्हर्च्युअली व्हा कनेक्ट, पाहा व्हिडीओ
महाराष्ट्रामध्ये यंदा दोन वर्षांनंतर आषाढी एकादशीसाठी दिंडी, पायी वारी निघाली आहे. काही पालख्यांचे प्रस्थान झाले आहे तर काही येत्या काही दिवसांत प्रस्थान ठेवणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये यंदा दोन वर्षांनंतर आषाढी एकादशीसाठी दिंडी, पायी वारी निघाली आहे.काही पालख्यांचे प्रस्थान झाले आहे तर काही येत्या काही दिवसांत प्रस्थान ठेवणार आहेत. संत तुकोबा रायांची आणि ज्ञानोबा रायांची पालखी 20, 21 जून रोजी प्रस्थान करणार आहे. या वारी मध्ये सहभागी वारकर्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासकीय पातळीवर देखील सोयी-सुविधा राबाण्याचं काम सुरू झालं आहे.
वारीसाठी रजिस्ट्रेशन - https://youtoocanrun.com/
Tags
Ashadhi Ekadashi
LatestLYMarathi
Pandharichi Wari
Pandharichi Wari App
Pandharpur Wari 2022
Pandharpur Wari YouTooCanRun
Rupali Chakankar
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी वारी
आषाढी एकादशी वारी 2022
पंढरपूर
पंढरपूरची वारी
राज्य महिला आयोग अध्यक्ष
रुपाली चाकणकर
विठ्ठल-रूक्मिणी मंदिरा
संत ज्ञानोबा
संत तुकोबा
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Netflix App Update 2025: नेटफ्लिक्स अॅप होणार रीडिझाइन; टीव्ही, मोबाइल आणि टॅबलेट प्लॅटफॉर्मवर दिसणार नवीन रुपडं
MSBSHSE 12th Results 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल SMS, digilocker.gov.in, DigiLocker App च्या माध्यमातून कसा पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement