Operation Ajay: इस्रायल-हमास संघर्षादरम्यान इस्रायलहून सहावे विमान दिल्लीला पोहोचले, 143 भारतीयांचा समावेश

इस्रायल-हमास संघर्षादरम्यान ऑपरेशन अजय अंतर्गत, नेपाळच्या दोन नागरिकांसह 143 लोक रविवारी विशेष विमानाने भारतात परतले, जाणून घ्या अधिक माहिती

इस्रायल-हमास संघर्षादरम्यान ऑपरेशन अजय अंतर्गत, नेपाळच्या दोन नागरिकांसह 143 लोक रविवारी विशेष विमानाने भारतात परतले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी X वर पोस्ट करताना सांगितले की, 'ऑपरेशन अजेय'चे सहावे विमान नवी दिल्ली विमानतळावर उतरले, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement