Imran Khan सरकारविरोधात मांडण्यात आला अविश्वास ठराव, 31 मार्चला होणार निर्णय

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना हटवण्यासाठी काल अविश्वास प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला.विरोधी पक्षनेते शेहबाज शरीफ यांनी हा प्रस्ताव मांडला होता

विरोधी पक्षनेते शेहबाज शरीफ यांनी हा प्रस्ताव मांडला होता 31 मार्च रोजी सभागृहात चर्चेला सुरुवात होणार आहे.पुढील सात दिवसांत मतदान होणार आहे अंतिम मुदतीनंतर तीन दिवसांनी 25 मार्च रोजी अधिवेशन बोलावण्यात आले असले तरी, स्पीकरने प्रस्ताव मांडण्यास परवानगी देण्यास नकार दिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement