Mumbai Police Force Contract Recruitment: राज्याच्या गृह विभागाने घेतला 3 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय

मनुष्यबळाची टंचाई दूर करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने चक्क कंत्राटी पोलीस भरती करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

मनुष्यबळाची टंचाई दूर करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने चक्क कंत्राटी पोलीस भरती करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलासाठी राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ही भरती कंत्राटी स्वरुपात असेल, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement