Maratha Aarakshan: मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणावर

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदतीचं आता काऊंट डाऊन सुरू झालं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

मराठा आरक्षण  प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदतीचं आता काऊंट डाऊन सुरू झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement