Mangaluru Auto Blast Case: ऑटोरिक्षा मधून कुकर बॉम्ब घेऊन जाताना ब्लास्ट, परिसरात भीतीचे वातावरण

कर्नाटकातील मंगळूरूमध्ये एका ऑटो रिक्षा मध्ये ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

कर्नाटकातील मंगळूरूमध्ये एका ऑटो रिक्षा मध्ये ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. 109 नोव्हेंबरच्या या घटनेचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement