Covid-19: राज्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता कमी, कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट- Health Officials

गेल्या 15 दिवसांत महाराष्ट्रात कोविड-19 प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

गेल्या 15 दिवसांत महाराष्ट्रात कोविड-19 प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली होती, तेव्हा भारतातही संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement