Maharashtra Board 12th Result 2022:उद्या 12 वीचा निकाल या संकेतस्थळांवर जलद पाहता येणार, पाहा निकाल
मार्च-एप्रिल 2022 मध्ये यंदा पार पडलेली 12वी ची परीक्षा कोरोनाच्या सावटाखालीच विद्यार्थ्यांनी दिली आहे. 2 वर्षांनंतर राज्याच्या शिक्षण मंडळाकडून ऑफलाईन स्वरूपात बोर्डाचे पेपर सुरळीत पार पडले आहेत.
मार्च-एप्रिल 2022 मध्ये यंदा पार पडलेली 12वी ची परीक्षा कोरोनाच्या सावटाखालीच विद्यार्थ्यांनी दिली आहे. 2 वर्षांनंतर राज्याच्या शिक्षण मंडळाकडून ऑफलाईन स्वरूपात बोर्डाचे पेपर सुरळीत पार पडले आहेत. 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतीक्षा आहे. यंदा 12वीचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासोबतच काही थर्ड पार्टी वेबसाईटसच्या माध्यमातूनही पाहता येणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement