Israel Hamas War: इस्रायल-हमास संघर्षात 6000 हून अधिक लोकांचा मृत्यू, युद्ध सलग 17 व्या दिवशीही सुरू

इस्रायल-हमास संघर्ष सलग 17 व्या दिवशीही सुरू असुन दोन्ही बाजूंच्या मृतांची संख्या 6,000 हून अधिक झाली, तर हजारो लोक जखमी झाले आहे., जाणून घ्या अधिक माहिती

इस्रायल-हमास संघर्ष सलग 17 व्या दिवशीही सुरू असुन दोन्ही बाजूंच्या मृतांची संख्या 6,000 हून अधिक झाली, तर हजारो लोक जखमी झाले आहे. गाझा-आधारित आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली विमानांनी रात्रभर बॉम्बफेक सुरू ठेवली, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement