Celebrities Who Passed Away In 2020: चित्रपटसृष्टीतील कलाकार ज्यांनी 2020 मध्ये घेतला जगाचा निरोप

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचे 2020 मध्ये निधन झाले. पाहूयात काही महत्वाचे कलाकार ज्यांनी 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला.

भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी 2020 मध्ये या जगाला निरोप दिला. यातील अनेकांचा मृत्यू हा वृद्धापकाळाने झाला, तर काहींचा मृत्यू विविध आजारांमुळे झाला. तसेच काही कलाकांरांनी आत्महत्या करून स्वत: चे जीवन संपवले. पाहूयात काही महत्वाचे कलाकार ज्यांनी 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement