Helmet Compulsion In Mumbai : मुंबईत आता दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हेल्मेट घालणं सक्तीचं
मुंबई मध्ये आता दुचाकी वरून प्रवास करणार्यांसाठी हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आले आहे. दुचाकी चालवणार्या (Rider) सोबतच त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही (Pillion) हेल्मेट घालावं लागणार आहे.
मुंबई मध्ये आता दुचाकी वरून प्रवास करणार्यांसाठी हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आले आहे. दुचाकी चालवणार्या (Rider) सोबतच त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही (Pillion) हेल्मेट घालावं लागणार आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांकडून याची माहिती देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement