Gujarat: गुजरात राज्यात अवकाळी पावसात वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू

अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून गुजरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून गुजरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून, शक्य त्या सर्व ठिकणी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement