Gopichand Padalkar On Dhangar Reservation: भाजपचे धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी घेतला आरक्षणासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय

भाजपचे धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भाजपचे धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 12 ऑक्टोबरपासून पडळकर ‘धनगर’ समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र दौऱ्याचा पहिला टप्पा सुरू करणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement