Yogi Adityanath's Rally च्या आधी शेतकऱ्यांनी मैदानात सोडली भटकी जनावरे, पाहा काय आहे प्रकरण
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीच्या ठिकाणाजवळील मोकळ्या मैदानात भटकी जनावरे सोडली. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना शहरातील भटक्या जनावरांची समस्या दाखवायची होती.
याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये शेकडो जनावरे मोकळ्या मैदानावर फिरतांना दिसत आहेत या प्रकरणी मुख्यमंत्री किंवा बाराबंकी प्रशासनाकडून तात्काळ उत्तर आले नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement