Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी पहाटे 4 च्या सुमारास नाशिकसह पालघर हादरले
नाशिक मध्ये पहाटे 4 च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
नाशिक मध्ये पहाटे 4 च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला आहे. नाशिकमध्ये हा भूकंपाचा धक्का 3.6 रिश्टल स्केलचा असून नाशिक पश्चिमच्या दिशेने 89 किमी परिसरात हा धक्का जाणवला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement