Cyclone Midhili: मिधिली चक्रीवादळाचे संकट, बंगालच्या आग्नेय उपसागरावर आणि अंदमान आणि निकोबार बेटांजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार

भारतीय हवामान विभाग (IMD) ने चक्रीवादळ मिधिली बद्दल महत्वाची माहिती शेअर केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

भारतीय हवामान विभाग (IMD) ने चक्रीवादळ मिधिली बद्दल महत्वाची माहिती शेअर केली आहे. IMD ने म्हटले आहे की, बंगालच्या आग्नेय उपसागरावर आणि अंदमान आणि निकोबार बेटांजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement