चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या Boeing 737-800 चा अपघात, प्रवास करत असलेल्या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती
चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान काल क्रॅश झाले. विमानामध्ये 133 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.
चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जात होते. विमानाचा गुआंग्शी या भागात अपघात झाला. अपघात झालेले विमान हे चायना इस्टर्न एअरलाइन्सचे जेट बोईंग 737-800 विमान होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement