Cannes 2022:महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत Cannes फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला निषेध
फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल महिलांनी होत असलेल्या अत्याचाराबाबत निषेध नोंदवला. 22 मे रोजी, महिला आंदोलकांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर हा निषेध नोंदवला.
22 मे रोजी, महिला आंदोलकांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर हा निषेध नोंदवला.आंदोलकांनी धुराचे प्लुम्स सोडत निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी 129 महिलांची नावे लिहिलेले एक लांबलचक बॅनरही लावले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement