Bhiwandi Building Collapse भिवंडी येथील पटेल कंपाऊंडमधील इमारत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंडमधील इमारत कोसळली आहे.जिलानी तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement