Assembly Elections 2023: विधानसभा निवडणुकींचा बिगुल आज 5 राज्यात वाजणार, जाणून घ्या अधिक माहिती

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा 9 ऑक्टोबरला बिगुल वाजणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा 9 ऑक्टोबरला बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेत या पाच राज्यातील निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement