Apple Stores in India: अॅपल लवकरच देशात 3 नवीन स्टोअर उघडण्याच्या तयारीत, जाणून घ्या अधिक माहिती
अॅपपल कंपनीने एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात दोन स्टोअर उघडले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
अॅपल कंपनीने एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात दोन स्टोअर उघडले. अॅपलने भारतातील पहिले अधिकृत स्टोअर मुंबईत उघडले आणि दोन दिवसांनी दिल्लीत दुसरे स्टोअर उघडले. या दोन स्टोअरमधून कंपनीने पहिल्याच महिन्यात मोठा नफा कमावला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Fact Check: पाकिस्तानने भारतीय महिला पायलट Shivani Singh ला पकडल्याच्या बातम्या व्हायरल; पीआयबीकडून दाव्याचे खंडण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
India-Pakistan Tensions: किनारपट्टीच्या रक्षणासाठी मच्छिमार बनणार महाराष्ट्र सरकारचे 'डोळे आणि कान'; ‘सुरक्षा निर्देश’ जारी
IMF Approves USD 1 Billion Loan to Pakistan: सध्याच्या तणावात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर; भारताचा निर्णयाला कडाडून विरोध
Advertisement
Advertisement
Advertisement