Apple WWDC 2022: ऍपलने नवीन फीचर्ससह सादर केला iOS 16, आयफोन वापरकर्त्यांना मिळणार नवे अपडेट्स
Apple कंपनीच्या इव्हेंटमध्ये आतापर्यंत iOS 16, watchOS 9 ची घोषणा करण्यात आली आहे. Apple ने त्याला सपोर्ट करणाऱ्या iPhone मॉडेल्ससाठी आपल्या ऑपरेटिंग सिस्टमची नवीनतम आवृत्ती म्हणजेच iOS 16 सादर केली आहे. ऍपलने M2 चिपसेट, ऍपल कारप्ले, ऍपल होम ऍप तसेच ऍपल फिटनेस ऍपमध्ये अनेक अपडेट्स दिले आहेत. तुम्ही ही वर्ल्ड वाइड डेव्हलपर कॉन्फरन्स Apple.com, Apple चे डेव्हलपर ऍप, Apple TV ऍप आणि कंपनीच्या YouTube चॅनेलवर पाहू शकता
6 जून रोजी Apple ची वार्षिक जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती इव्हेंटमध्ये आतापर्यंत iOS 16, watchOS 9 ची घोषणा करण्यात आली आहे. Apple ने त्याला सपोर्ट करणाऱ्या iPhone मॉडेल्ससाठी आपल्या ऑपरेटिंग सिस्टमची नवीनतम आवृत्ती म्हणजेच iOS 16 सादर केली आहे. ऍपलने M2 चिपसेट, ऍपल कारप्ले, ऍपल होम ऍप तसेच ऍपल फिटनेस ऍपमध्ये अनेक अपडेट्स दिले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)