Amit Shah on CAA: नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा, आम्ही लागू करुच- अमित शाह

नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही आणि आम्ही तो लागू करुच, असे स्पष्ट उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही आणि आम्ही तो लागू करुच, असे स्पष्ट उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरुन देशामध्ये पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement