China मधील विमान क्रॅशनंतर भारत सर्तक, भारतातील बोईंग विमानांवर पाळत ठेवण्याचा निर्णय
चीनमध्ये सोमवारी 132 प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग विमानाचा काल भीषण अपघात झाला होता.विमानाने कुनमिंग शहरापासून ग्वांगझूच्या दक्षिणेकडे उड्डाण केले आणि गुआंग्शी प्रदेशात ही घटना घडली आणि संपर्कही तुटला असे चीनच्या नागरी उड्डाण प्रशासन (CAAC) ने सांगितले
चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या बोईंग 737-800 चा अपघात झाल्यानंतर भारतीय हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विमान कंपन्यांच्या बोईंग 737 ताफ्यावर अतिरिक्त पाळत ठेवली जात आहे. असे डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले.
Tags
Boeing 737 Crashes
Boeing 737-800
Boeing jet Crashes In China
China Boeing 737 Plane Crash
China Eastern Airlines
China Eastern Airlines Crashes
China Eastern Boeing 737 Plane Crashes
China Eastern Plane Crashes
China Plane Crash
China's biggest air disaster
Chinese Plane Crashes
Guangxi Hills
India Boeing Under Watch
plane crash
Plane Crashed In South China
Plane Crashes In Guangxi Hills
plane crashes video
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement