अमेरिकी सैन्याने केलेल्या हल्ल्यात अबू इब्राहिम अल- कुरैशी ठार, Joe Biden यांनी दिली माहिती
सीरिया येथील इडलिब प्रांतात काल हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा नेता अबू इब्राहिम अल- कुरैशी हा मारला गेला असल्याचे सांगण्यात आले आहे.
अबू इब्राहिम अल- कुरैशी मारला गेला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले.अमेरिकेद्वारे केलेल्या बॉम्बस्फोटात कुरैशी व मुलांसह त्याचे कुटुंबीय ठार झाले असल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement