McDonald's मध्ये आईला थंड फ्राईज दिल्याच्या रागातून 23 वर्षीय कर्मचार्‍याची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरामधील मॅकडॉनल्ड्सच्या आऊटलेट मध्ये 20 वर्षीय मुलाने एकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरामधील मॅकडॉनल्ड्सच्या आऊटलेट मध्ये 20 वर्षीय मुलाने एकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. 20 वर्षीय मुलाने त्याच्या आईला थंड फ्राईज दिल्याच्या रागामध्ये हत्या केल्याचे समोर आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement