Chandrayan 2: 9-16 जुलै दरम्यान होणार 'चांद्रयान 2' चं प्रक्षेपण, ISRO ची माहिती
जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे.
Chandrayaan 2 launch Date: भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम 'चांद्रयान 2' (Chandrayan 2) ची घोषणा करण्यात आली आहे. इस्त्रोने (ISRO) दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 2 चे प्रक्षेपण 9-16 जुलैच्या दरम्यान होणार आहे. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे. 6 सप्टेंबर 2019 पर्यंत हे चांद्रयान चंद्रावर पोहचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
इस्त्रो ट्विट
कसं आहे चांद्रयान 2?
- चांद्रयानामध्ये ऑरबिटर (Orbiter),लॅन्डर ( Lander Vikram), रोव्हर (Rover Pragyan)चा समावेश आहे.
- चांद्रयान 2 चे वजन सउमारे 3290 किलो आहे.
- चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश झाल्यानंतर ऑर्बिटर लॅन्डरपासून वेगळा होणार आहे.
- लॅन्डर चंद्रावर पोहचल्यानंतर रोवर वेगळा होणार आहे.
- ऑर्बिटर आणि रोवरमध्ये आत्याधुनिक उपकरणांचा समावेश असणार आहे.
चांद्रयान 2 दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मिळणारे मिनरल्स आणि इतर पदार्थांचा अभ्यास करणार आहेत. यापूर्वी दोनदा चांद्रयानाचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement