Netflix सबस्क्रिप्शन रिन्यू करणे पडले महागात, ऑनलाइन फसवणुकीत गमावले 1 लाख रुपय

सायबर फसवणुकीच्या घटना नेहमीच घडत असतात, नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचे रिन्यू करण्याचा प्रयत्न करत असताना 74 वर्षीय व्यक्तीने 1 लाख गमावले, जाणून घ्या सविस्तर

Netflix सबस्क्रिप्शन रिन्यू करणे पडले महागात, ऑनलाइन फसवणुकीत गमावले 1 लाख रुपय
Netflix (File Image)

Online Fraud: सायबर फसवणुकीच्या घटना नेहमीच घडत असतात, नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचे रिन्यू करण्याचा प्रयत्न करत असताना 74 वर्षीय व्यक्तीने 1 लाख गमावले. आतापर्यंत, आपण फोन किंवा संदेशांद्वारे झाल्याचे ऐकले आहे, परंतु यावेळी, गुन्हेगारांनी एका वृद्ध व्यक्तीला त्याचे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचे रिन्यू करण्याचे सांगून फसवण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील फसवणूक केलेल्या व्यक्तीने त्याच्या बँक खात्याचे तपशील शेअर केल्यामुळे त्याला 1 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. Netflix सारखे दिसणारे फेक  अॅप स्कॅमर्सनी तयार केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी अशा फेक अॅपपासून दूर रहा.

पाहा: 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2022 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).